हजारो मोत्यांमध्ये बनवलेल्या लेहेंग्यात Pragya Jaiswal चं हटके फोटोशूट

Chetan Bodke

मॉडेल प्रज्ञा जैस्वाल

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल प्रज्ञा जैस्वाल कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रज्ञा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

स्टायलिश फोटोशूट

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

स्पेशल लूक

प्रज्ञाने हा खास लूक अभिनेत्री रकुल प्रीत आणि तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीच्या लग्नासाठी केला होता.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

स्टायलिश अंदाजातला घागरा

यावेळी अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजातील घागरा परिधान करत स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या फॅशनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

सौंदर्य

प्रज्ञाने आपल्या सौंदर्याच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर घर केले आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

शानदार लूकची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या शानदार लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या हटक्या स्टाईलवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Pragya Jaiswal Photos | Instagram/ @jaiswalpragya

NEXT: तुझ्या सौंदर्याला अन् आवाजाला कसलीच तोड नाही...

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29
येथे क्लिक करा...