Sonali Sonawane: तुझ्या सौंदर्याला अन् आवाजाला कसलीच तोड नाही...

Chetan Bodke

एन्फ्लूएंसर सोनाली सोनावणे

रोमँटिक आण लव्ह साँग्समुळे चाहत्यांमध्ये सोशल मीडिया एन्फ्लूएंसर सोनाली सोनावणे प्रसिद्ध आहे. तिचा आवाजच आज तिची ओळख आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोनालीच्या गाण्यांची क्रेझ

तिचे गाणे कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहतात. तिच्या गाण्यांची क्रेझ कायमच तरूणाईंमध्ये आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोशल मीडियावर चर्चेत

सोनाली कायमच सोशल मीडियावर आपल्या गाण्यांमुळे आणि आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोनालीचं खास फोटोशूट

नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर निळ्या रंगाची काठा पदराची साडी परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोनालीच्या सौंदर्याचे कौतुक

सोनाली या मराठमोळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहत्यांकडून होत आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोनालीचा मराठमोळा साज

हातात बांगड्या, मराठमोळे दागिने आणि नाकात नथ घालून सोनालीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

'रंगला तुझ्यात जीव आज रं...'

"रंगला तुझ्यात जीव आज रं..." अशा आशयाचे कॅप्शन देत सोनालीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

सोनालीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक

सोनालीच्या मराठमोळ्या अंदाजावर चाहत्यांकडून कौतुक केले जात असून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

चाहतावर्ग

सोनालीचा इन्स्टाग्रामवर ७ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Sonali Sonawane Photos | Instagram/ @sonalisonawane29

NEXT: लग्नानंतर रकुल आली कॅमेऱ्यासमोर

Rakul- Jackky Photos | Instagram
येथे क्लिक करा...