Ruchika Jadhav
उर्मिलाने नुकतेच सोशल मीडियावर साडीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
हत्तीची नक्षी असलेली ही संपूर्ण साडी तिच्यावर फार खुलून दिसतेय.
उर्मिलाने या साडीवर अनेक फोटो काढले आहेत.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केलीये.
नाकात छोटी चमकी आणि कुरळे केस मोकळे सोडल्याने तिचं रुप आणखी सुंदर दिसत आहे.
उर्मिला सध्या तुझेच मी गाीत गात आहे या मालिकेत काम करत आहे.
उर्मिलाच्या एन्ट्रीने ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे धावताना दिसतेय.
मालिकेमध्ये स्वरा आणि मंजुळा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे.