Priya More
अनेकांना लघवी करताना प्रचंड त्रास होतो. जर लघवी व्यवस्थित झाली नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.
लघवी करताना योग्य काळजी घेणं गरजेचे असते. नाही तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
लघवी दाबून ठेवू नका, वेळेवर सतत पाणी प्या असे सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात.
लघवी जास्त वेळ थांबवून ठेवू नका. याचे परिणाम वाईट होतील.
लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.
जेवणानंतर लगेच लघवी करा. त्यामुळे किडनी खराब होणार नाही.
रात्री झोपायला जाण्यापूर्वी लघवी करा. त्यामुळे झोप मोड होणार नाही.
लघवी जर पिवळी होत असेल तर आपल्या शरीरातील पाण्याची मात्र कमी झाली असावी.
उन्हाळ्याच्या दिवसात लघवी करताना प्रचंड त्रास होतो त्यामुळे गूळ खा.
उन्हाळ्यात अनेकांना उन्हाळीचा प्रचंड त्रास होतो. त्यांनी जास्त प्रमाणात पाणी प्यावे.