Manasvi Choudhary
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चर्चेत असते.
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलमुले लक्ष वेधते.
उर्फी जावेदने तिचे काही खास नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
ब्ल्यू लूकमध्ये उर्फीने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
मेकअपसह उर्फीने केसांची स्टाईल केली आहे जो तिचा लूक आकर्षक दिसत आहे.
सोशल मीडियावर उर्फीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
उर्फीच्या फोटोंना सोशल मीडियावर तुफान लाईक्स येत आहेत.