Manasvi Choudhary
बुलढाणा हे महाराष्ट्र राज्यातील मुख्य शहर आहे.
बुलढाणा जिल्हा हा अंजिठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले शहर आहे.
बुलढाणा शहराचे पूर्वीचे नाव भिलठाणा असे होते.
इंग्राजांच्या काळात या नावाचे नामांतर होऊन बुलढाणा असे करण्यात आले.
बुलढाणा येथे बालाजी मंदिर आहे त्याला महाराष्ट्राचे एक आहे.
बुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात व्यंकटगिरी बालाजी चे भव्य मंदिर आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक उंचीचे लोणारकर शिखर आहे.