Ladki Bahin January Installment: संक्रांत झाली! लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार की नाही?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

पैसे मिळतात

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रूपये प्राप्त होतात.

Ladki Bahin Yojana

सहा महिने

आतापर्यंत महिलांना सहा महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | yandex

जानेवारी हप्ता

लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्ता येण्याची महिला वाट बघत आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

मकरसंक्रांत

मकरसंक्रांतीला महिलांना जानेवारीचा हप्ता येणार असल्याची माहिती मिळाली होती.

Ladki Bahin Yojana

वक्तव्य चर्चेत

लाडकी बहीण योजनेच्या नियमात न बसणाऱ्या लाभार्थीनी माघार घ्या असे म्हटलं जात आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

पैसे येणार की नाही

यामुळेच आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

NEXT: Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाही लाडक्या बहि‍णींचे पैसे? काय आहेत नवीन नियम

येथे क्लिक करा...