Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेविषयी नवनवीन अपडेट येत आहेत.
महाराष्ट्र सरकारची महिलांच्या आर्थिक सक्षमाकरिता लाडकी बहीण योजना आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये प्राप्त झाले आहेत.
मात्र आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी होणार आहे.
अर्ज बाद झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० व २१०० पैसै मिळणार नाही.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास तुमचे नाव बाद होईल.
कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी