Urfi Javed: 'उशीचा ड्रेस' काय करेल उर्फी; नवीन लूकची गावभर चर्चा

Manasvi Choudhary

सोशल मीडिया

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सर्वांच्याच परिचयाची आहे.

Urfi Javed | Instagram

अतरंगी स्टाईल

अतरंगी स्टाईलमधील फोटोशूटमुळे उर्फी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

Urfi Javed | Instagram

हटके लूक

नेहमीच हटके लूकने लाईमलाईटमध्ये असणाऱ्या उर्फीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Urfi Javed | Instagram

असा आहे लूक

उर्फीने उशीसह ब्ल्यू स्लिट गाऊन परिधान केला आहे. तिने हेअरस्टाईल सह मेकअपने लूक कम्प्लीट केलाय.

Urfi Javed | Instagram

नेटकऱ्यांकडून कमेंट्स

उर्फीच्या या लेटेस्ट फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

Urfi Javed | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर उर्फीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Urfi Javed | Instagram

NEXT: Shweta Tiwari: उफ्फ तेरी अदा! हॉट श्वेता तिवारी

Shweta Tiwari | Instagram