Manasvi Choudhary
हटके आणि अतरंगी आऊटफिटमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये.
उर्फीने तिच्या स्टाईलमुळे सर्वांनाच थक्क केले आहे.
उर्फी ड्रेसिंग स्टाईलमध्ये कधी काय करेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.
सध्या उर्फी तिच्या स्टाईलमुळे नाही तर दिसण्यामुळे लक्ष वेधून घेत आहे.
उर्फीचे ओठ हे सूजलेले दिसत आहेत. तिने लिप फिलर्स काढून टाकले आहेत.
उर्फीने लिप फिलर ट्रिटमेंट घेतली होती आता तिने ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे. यामुळे तिचे चाहते देखील चिंतेत आहेत.