Vishal Gangurde
उर्फी जावेदची अतरंगी फॅशन
उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.
उर्फीने सांगितला धक्कादायक अनुभव
उर्फीने तिच्या आणि कुटुंबासोबत घडलेला एका धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात मनोरंजन सृष्टीतील उर्फीनेही तिचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
मला कुटुंबासोबत असताना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावं लागलं. माझ्या समोर एक ग्रुप चालत होता. त्यातील एका मुलगा वाटेत थांबला, असे तिने सांगितले.
' १५ वर्षांचा मुलगा माझ्यासमोर आला. त्यानंतर त्याने अचानक रस्त्यातर ओरडत म्हणाला की 'तुझा बॉडी काउंट काय आहे?', असे उर्फीने सांगितले.
१५ वर्षांच्या मुलाने केलेल्या अश्लील टिप्पणीने उर्फी जावेद चांगलीच भडकली. त्यानंतर उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे.