Raashi Khanna | राशीसमोर उर्फीही फेल, नवा Glamorous लूक पाहाच

Shraddha Thik

दाक्षिणात्य अभिनेत्री

अभिनेत्री राशी खन्नाने दाक्षिणाच्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे.

Raashi Khanna Photos | Instagram @raashiikhanna

सौंदर्याने चर्चेत

राशी खन्ना तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते.

Raashi Khanna Latest Photos | Instagram @raashiikhanna

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर राशीचा हजारोंमध्ये चाहतावर्ग आहे.

Raashi Khanna Glamorous | Instagram @raashiikhanna

नवीन फोटो पोस्ट

नुकताच राशीने इन्स्टावर डेनिम कोट आणि क्रॉप टॉपमधील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Raashi Khanna Look | Instagram @raashiikhanna

लेटेस्ट ड्रेस

अभिनेत्री राशी खन्ना तिच्या लेटेस्ट ड्रेसमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Raashi Khanna Pose | Instagram @raashiikhanna

ग्लॅमरस लूक

राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे

Raashi Khanna Figure | Instagram @raashiikhanna

बोल्ड ड्रेस

राशीने डेनिम बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Raashi Khanna Hot Look | Instagram @raashiikhanna

Next : लग्न समारंभात हवा Bridal Glow? 'या' सोप्या टीप्स फॉलो करा

Bridal Glow | Saam Tv
येथे क्लिक करा...