Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील विविध डाळींचा वापर अनेक पदार्थासाठी करतात. उडीद डाळीपासून दाक्षिणात्य प्रसिद्ध पदार्थ बनवला जातो.
उडीदाच्या डाळीचे मेदूवडा चविष्ट असतात. हेल्दी असा हा नाश्ता तुम्ही देखील घरच्या घरी ट्राय करू शकता.
मेदूवडा बनवण्यासाठी प्रथम उडीद डाळ ३ ते ४ वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या. नंतर डाळीमध्ये पाणी घालून ३ ते ४ तास झाकून ठेवा. यानंतर ३ तासांनी त्यातील पाणी काढून टाका.
नंतर हाताला थोडे पाणी लावून त्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन मध्यभागी होल पाडून तो हळूच तेलामध्ये सोडा.