Maharashtrian Dish : जेवणासोबत तोंडी लावायला बनवा झणझणीत गावरान डांगर, एक घास खाताच येईल गावाची आठवण

Shreya Maskar

डांगर

जे‌वणासाठी झणझणीत पारंपरिक पद्धतीने डांगर बनवा.

Urad Dal Dangar | google

साहित्य

डांगर बनवण्यासाठी काळी उडीद डाळ, पाणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा, कोथिंबीर, मीठ, तूप , कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हळद इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | google

उडीद डाळ

डांगर बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये काळे उडीद डाळ चांगले भाजून घ्या.

Urad dal | google

भाजलेली डाळ

भाजलेली उडीद डाळ मिक्सरला वाटून घ्या.

Roasted dal | google

कांदा

वाटलेली डाळ बाऊलमध्ये काढून यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा.

Onion | google

कढीपत्ता

फोडणीच्या भांड्यात तूप टाकून त्यात कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हळद मिक्स करून तडका बनवा.

Curry leaves | google

फोडणी

तयार फोडणी डांगरच्या पिठात टाका.

Pordni | google

गरमागरम भाकरी

गरमागरम भाकरीसोबत गावरान डांगरचा आस्वाद घ्या.

bhakri | google

NEXT : फक्त २ पदार्थ वापरून बनवा शेंगदाणा चिक्की, मुलं जंक फूड विसरतील

Peanut Chikki Recipe | yandex
येथे क्लिक करा...