Thane Tourist Places : सिमेंटच्या जंगलातही घेता येईल निसर्गाचा आस्वाद, ठाण्यातील हे निसर्गरम्य ठिकाण पाहिलं का?

Shreya Maskar

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्याला तलावांचे सौंदर्य लाभले आहे. शहरातील गर्दीपासून उपवन तलावाला भेट देऊन शांतीचा विसावा घ्या.

Thane District | Canva

सायंकाळचे सौंदर्य

उपवन तलावाचे खरे सौंदर्य सायंकाळी पाहायला मिळते. थंडगार वातावरण आणि पाण्याच्या लहरींचा मंद आवाज जीवाला सुखावतो.

Evening beauty | Canva

ऐतिहासिक ओळख

ठाण्यातील उपवन तलावला ऐतिहासिक ओळख आहे. तसेच हे पर्यावरणपूरक तलाव आहे.

Historical identity | Canva

पर्यटकांमध्ये आकर्षण

उपवन तलावाच्या परिसरात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होतात. त्यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

attraction among tourists | Canva

फोटोग्राफीसाठी उत्तम

उपवन तलाव फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे. या परिसरातील हिरवळ तुमच्या फोटोंचे सौंदर्य आणखी वाढवेल.

Great for photography | Canva

बोटिंगचा आनंद

सायंकाळी कारंज्याचे अद्भुत सौंदर्य पाहत तुम्ही बोटिंगचा देखील आनंद लुटू शकता.

The joy of boating | Canva

शांत पर्यटन स्थळ

गजबजलेल्या शहरामध्ये स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी हे एक शांत ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही स्वतःला जवळून ओळखू शकता.

A quiet tourist spot | Canva

भेट देण्याची उत्तम वेळ?

तुम्ही कधीही उपवन तलावला भेट देऊ शकता. पण पावसात याचे सौंदर्य आणखी वाढते. त्यामुळे पावसात आवर्जून उपवन तलावाला भेट द्या.

Best time to visit? | Canva

उपवन तलावाला कसे जावे?

मध्ये रेल्वे मार्गावरून ठाणे स्टेशनला उतरावे. त्यानंतर पश्चिमेकडून उपवन तलावाला जायला तुम्हाला अनेक रिक्षा मिळतील.

How to reach Upvan Lake? | Canva

NEXT : रत्नागिरीतील 'या' जागृत देवस्थानाला आवर्जून भेट द्या, पाहताच क्षणी भान हरपेल..

Ganpati | SAAM TV
येथे क्लिक करा..