Konkan Travels : रत्नागिरीतील 'या' जागृत देवस्थानाला आवर्जून भेट द्या, पाहताच क्षणी भान हरपेल..

Shreya Maskar

कोकणचे सौंदर्य

कोकण म्हणजे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य. याच कोकणातील एका इच्छापूर्ती मंदिराविषयी जाणून घेऊयात

Beauty of Konkan | canva

श्री दशभुज मंदिर

श्री दशभुज मंदिर हे कोकणातील पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर रत्नागिरी मधील हेदवी गावात येते.

Shri Dasabhuj Mandir | canva

दशभुज असे का म्हटले आहे?

या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे. त्यामुळे या गणपतीला दशभुज असे म्हटले जाते.

Why is it called Decabhuj? | canva

पेशवेकालीन मंदिर

श्री दशभुज मंदिर हे पेशवेकालीन आहे. या मंदिरातील भव्य गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे.

Peshwa Temple | canva

कोकणातील अष्टविनायक

श्री दशभुज मंदिर हे कोकणातील अष्टविनायकांमधील एक मंदिर आहे.

Ashtavinayaka of Konkan | yandex

कोकण समुद्रकिनारा

कोकण हे समुद्रकिनारपट्टीसाठी प्रसिद्ध आहे.

Konkan beach | yandex

हेदवी बीच

हेदवीला आल्यावर श्री दशभुज मंदिरासोबतच हेदवी बीचही पर्यटकांचे आकर्षण आहे.

Hedavi Beach | yandex

नयनरम्य निसर्गाचे दर्शन

हेदवी समुद्रकिनारा शांत असून नयनरम्य निसर्गाचे जवळून दर्शन येथे होते.

A view of picturesque nature | canva

हेदवी बीच कुठे आहे?

हेदवी बीच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील गुहागर तालुक्यात आहे.

Where is Hedavi Beach? | canva

NEXT : मैत्रांसोबत रोड ट्रिपला जाताय? तर या बॉलिवूड गाण्यांनी तुमचा प्रवास होईल भारी

Travel Tips | Saam Tv
येथे क्लिक करा..