Travel Songs List: मैत्रांसोबत रोड ट्रिपला जाताय? तर या बॉलिवूड गाण्यांनी तुमचा प्रवास होईल भारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोड ट्रिप

अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास चांगला होतो तो म्हणजे चांगल्या गाण्यामुळे

Road Trips | Google

काही गाणी

त्यामुळे जर तुम्ही रोड ट्रिपला जात आहात तर बॉलिवूडमधील काही गाणी नक्कीच ऐकली पाहिजेत.

Some Songs | Google

आओ मिलो चलें

जब वी मेट- जर तुम्ही तुमच्या खास व्यक्ती सोबत प्रवास करत असाल तर जब वी मेटमधील 'आओ मिलो चलें' हे गाणे नक्कीचं ऐकावे.

Ao Milo Chalen | Google

दिल चाहता है

प्रवास करताना जर तुम्हाला एखादे शांत गाणे ऐकायचे असल्यास तुम्ही 'दिल चाहता है' हे गाणे ऐकू शकता.

Dil Chahta Hai | Google

पटाख गुड्डी

ट्रिपला जाताना हायवे या चित्रपटातील हे गाणे तुमच्या प्ले लिस्टमध्ये असलेच पाहिजे.

Patakh Guddi | Google

ख्वाबों के परिंदे

जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाली हे गाणे तुम्ही फिरायला गेल्यानंतर कारमध्ये नक्की ऐका.

Khwabon Ke Parinde | Google

इलाही

जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रवास करत असाल तर ये जवानी है दीवानी चित्रपटाली 'इलाही' हे गाणे नक्की ऐका.

Elahi | Google

मटरगश्ती

हिंदी तमाशा चित्रपटातील मटरगश्ती हे गाणे ही तुमच्या प्ले लिस्टमध्ये समाविष्ट करा.

Matargashti | Google

NEXT: फॅशन आयकॉन आलिया भट्टचा नवीन लूक, फोटो पाहाच

Alia Bhatt | Instagram