Alia Bhatt: फॅशन आयकॉन आलिया भट्टचा नवीन लूक, फोटो पाहाच

Manasvi Choudhary

बॉलिवूडची अभिनेत्री

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आलिया भट्ट फॅशन आयकॉन आहे.

Alia Bhatt | Instagram

सौंदर्य आणि अभिनय

आलिया भट्टने तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली.

Alia Bhatt | Instagram

खास फोटो

आलियाने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Alia Bhatt | Instagram

लूक

आलियाने तिचं 'Ed Finds A Home' नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यावेळी तिने हा खास लूक केला होता.

Alia Bhatt | Instagram

क्यूट दिसतेय

प्रिटेंड पिवळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये आलिया फारच क्यूट दिसतेय.

Alia Bhatt | Instagram

फॅन्स झाले घायाळ

शॉर्ट हेअरस्टाईल अन् क्लासी लूकमध्ये आलियाला पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Alia Bhatt | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: व्हाईट टॉप अन् ब्ल्यू जीन्स ; भाग्यश्रीची हटके स्टाईल

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote