Sakshi Sunil Jadhav
भारतीय डिजीटल पेमेंट सिस्टीमध्ये एक मोठा बदल होणार आहे.
आता तुम्हाला घरबसल्या शुन्य मिनिटांत UPI मधून लोन घेता येणार आहे.
ज्या कंपन्या नॉन बॅंकींग फायनेंशिअल आहेत. त्या ग्राहकांना phonepe, Paytm आणि Google Pay यावर आता कर्ज घेता येणार आहे.
NPCI सुविधा ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
तुमच्या बॅंकेकडून किंवा NBFC कडून FD सोनं, मालमत्ता किंवा कोणत्याही मालमत्तेवर कर्ज घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी तुम्ही UPI अॅपमध्ये लॉग इन करा. तुमच्याकडे phonepe, Paytm आणि Google Pay असेल तरी चालेल.
आता क्रेडिट लाइन लिंक करा आणि तुमचे लोनचे खाते UPI शी लिंक करा. आणि पेमेंट करा किंवा ट्रान्सफर करा.
आता तुम्ही या क्रेडिटमधून दररोज १०,००० रुपये काढू शकता.
तुम्ही महिन्याला यातून फक्त ५०,००० रुपये वापरु शकता.