Coconut Price Hike : पुण्यात खोबऱ्याचे दर वाढले, जाणून घ्या प्रति किलोचे दर

Sakshi Sunil Jadhav

वाण सामान

सणसुदीच्या दिवसांत सुकं खोबरं, रवा, मैदा या वाण सामानांचे दर वाढत असतात.

coconut price hike news | google

पुण्याचे बाजारपेठ

तसेच सध्या पुण्याच्या बाजारपेठांमध्ये खोबऱ्याचे दर वाढले आहेत.

coconut retail rate pune | google

खोबऱ्याचे वाढलेले दर किती?

पुणे बाजारात खोबऱ्याचे दर किलोमागे तब्बल १०० रुपयांनी वाढले आहेत.

coconut retail rate pune | google

किरकोळ बाजारात दर

तसेच किरकोळ बाजारात दर ४२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

coconut retail rate pune | google

विविध भागातील दर

फक्त पुण्यातच नाही तर, तमिळनाडू आणि कर्नाटकातही दर वाढलेले आहेत.

coconut retail rate pune | google

विविध भागातील वाढलेले दर

तमिळनाडू आणि कर्नाटकातील नारळाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे.

coconut wholesale rate 2025 | google

खोबऱ्याची बाजारात मागणी

रोजची मागणी २० ते ३० टन असतानाही केवळ १५ ते २० टन खोबरे बाजारात येत आहे.

coconut price latest update | google

अधिक वाढीचा अंदाज

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मागणी आणखी वाढणार असून दरात अधिक वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

coconut price latest update | google

नारळाच्या किमतीत वाढ

नारळ आणि नगामागेही पाच ते सात रुपयांची वाढ नोंदवली जात आहे.

coconut price latest update | google

NEXT : श्रावणाआधी दीप पूजन का करतात? पारंपरिक पद्धतीसह संपूर्ण माहिती

Deep Amavasya 2025 | google
येथे क्लिक करा