UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Shruti Vilas Kadam

पिनविना UPI पेमेंट

येत्या भविष्यकाळात UPI पेमेंटसाठी PIN टाकण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी बायोमेट्रिक पद्धती जसे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा आयरिस स्कॅन यांचा वापर होऊ शकतो.

UPI Payment | Google

NPCI कडे पुढाकार

ही सुविधा NPCI (National Payments Corporation of India) विकसित करत आहे आणि भविष्यात ती जनसामान्यांसाठी लागू करण्याचा विचार आहे.

UPI Payment

बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब

फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस ID किंवा आयरिस स्कॅनचा वापर करून पेमेंट व्हेरिफिकेशन केला जाईल, ज्यामुळे PIN टाकण्याची गरज राहणार नाही.

UPI Payment

युजर्सचा सोयीस्कर अनुभव

PIN लक्षात ठेवण्यात समस्या असलेल्या, डिजिटल साक्षरतेत कमी असलेल्या किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक अतिशय उपयोगी आणि सुलभ पर्याय ठरेल.

Technology Tips | Yandex

सायबर क्राईमपासून संरक्षण

बायोमेट्रिक डेटा हा युजर्सला अनन्य ओळख देतो. त्यामुळे शक्य तेथे PIN-based सायबर क्राईमची शक्यता कमी होते.

UPI Payment

सुरक्षा उपाय आणि गोपनीयता

सर्व बायोमेट्रिक डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जाईल आणि युजर्सच्या संमतीशिवाय कोणीही ऍक्सेस करू शकणार नाही. NPCI आणि सरकार यावर आधीच काम करत आहेत.

UPI Payment

ग्रामीण आणि दुकानदारांसाठी फायदा

ग्रामीण भागात आणि कमी विकसित डिजिटल पेमेंट वातावरणात हे सिस्टम मोठ्यास प्रमाणात वापरकर्त्यांच्या आर्थिक समावेशासाठी उपयुक्त ठरेल.

UPI Payment

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Besan Barfi Recipe
येथे क्लिक करा