UPI चा फुलफॉर्म काय? अनेकांना माहितीच नाही

Manasvi Choudhary

UPI

UPI ही एक सोपी आणि सुरक्षित पैशांची देवाणघेवाण सेवा आहे.

UPI | google

अॅप्लिकेशन

UPI हे अॅप्लिकेशन आहे जे पैसे पाठवणे, रकक्म भरणे अशी सेवा पुरवते.

UPI | google

नेटबँकिंग

सध्या UPI द्वारे नेटबँकिंग जलदगतीने होते.

UPI | google

UPI चा वापर

सध्या सर्वच ठिकाणी UPI चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

upi pin set | google

पैसे

UPIमुळे तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता आणि कोणाकडूनही पैसे घेऊ शकता.

UPI | google

मराठी फुल फॉर्म

UPI चा मराठी फुल फॉर्म युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस असा आहे.

UPI | google

NEXT: Jyotiba Yatra 2025: कोल्हापूरच्या ज्योतिबा पालखीला गुलाल का उधळतात?

येथे क्लिक करा..