UPI Users Alert: ...तर तुमचं UPI पेमेंट तात्काळ ब्लॉक होणार, बँकांनं घेतला मोठा निर्णय

Sakshi Sunil Jadhav

सायबर समस्या

सध्या देशभरात होत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांनी UPI व्यवहार सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.

UPI users alert

ग्राहकांची सुरक्षा

ग्राहकांच्या खात्यांचे संरक्षण करण्यासाठी ऑटोमेटेड रिस्क मॉनिटरिंग सिस्टम आता जास्त सक्रीय होऊन काम करतंय. त्यामुळे कोणतेही चुकीचे व्यवहार आढळल्यास कारवाई होऊ शकते.

UPI users alert

चुकीचे व्यवहार

खात्यातल्या व्यवहारांमध्ये जर काही चुकीची हालचाल दिसली तर बँका UPI पेमेंट तात्पुरता ब्लॉक करू शकते.

suspicious UPI transactions

मोठी रक्कम ट्रान्सफर होणार नाही

रोज छोटी रक्कम ट्रान्सफर करणारे अचानक मोठी रक्कम पाठवत असेल तर सुरक्षा प्रणाली सतर्क होईल.

UPI payment block

UPIचे लिमीट

जेव्हा बॅंकेला तुमच्या ट्रान्सफरवर संशय येईल तेव्हा UPI वरील मर्यादा तात्पुरती थांबवली जाऊ शकते.

UPI payment block

विविध ठिकाणांहून ट्रान्सफर

तुम्ही जर एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमधून किंवा लांबच्या लोकेशनवरून ट्रान्सफर करत असाल तर रिस्क मॉनिटरिंग सिस्टम अलर्ट होऊ शकतं.

UPI transaction limit

चुकीचा UPI PIN

तुम्ही जर वारंवार चुकीचा युपीआय पीन टाकत असाल तर तात्पुरता निर्बंध लागू शकतो.

UPI transaction limit

किती वेळ सेवा बंद राहणार

बॅंका या २४ तास तुमचं खातं पॉझ करतात. त्या कालावधीत तुमचे व्यवहार थांबतात. गरज असेल तर तुम्ही बॅंकेशी संपर्क साधून सेवा पुन्हा सुरु करू शकता.

RBI UPI security

NEXT: तुमच्या घराजवळ साप का येतात? या ४ गोष्टींकडे द्या लक्ष, पावसाळ्यापूर्वीच व्हा सावध

snake prevention tips
येथे क्लिक करा