IPL 2024 Captains: आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्व १० कर्णधार;पाहा यादी

Ankush Dhavre

ऋतुराज गायकवाड

एम धोनीनंतर ऋतुराज गायकवाड csk चा नवा कर्णधार बनला आहे

ruturaj gaikwad | yandex

मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

mumbai indians | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

faf du plessis | yandex

दिल्ली कॅपिटल्स

रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

rishabh pant | yandex

कोलकाता नाईट रायडर्स

श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

shreyas iyer | yandex

शुभमन गिल

युवा फलंदाज शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

shubman gill | yandex

संजू सॅमसन

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे

sanju samson | yandex

शिखर धवन

शिखर धवन पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

shikhar dhawan | yandex

पॅट कमिन्स

पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे

pat cummins | yandex

केएल राहुल

तर केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

kl rahul | yandex

NEXT: हे आहेत आयपीएल स्पर्धेतील मराठमोळे कर्णधार

ruturaj gaikwad | yandex