IPL Captains: हे आहेत आयपीएल स्पर्धेतील मराठमोळे कर्णधार

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी मोठा बॉम्ब फोडला आहे

ipl trophy | yandex

एमएस धोनी

धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे

ms dhoni | yandex

ऋतुराज गायकवाड

ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे

ruturaj gaikwad | yandex

कर्णधार

यापूर्वी सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे

sachin tendulkar | yandex

रोहित शर्मा

रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे

rohit sharma | yandex

अजिंक्य रहाणे

मराठमोळ्या रहाणेने राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व केलं आहे

ajinkya rahane | yandex

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने २०२३ मध्ये एका सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं होतं.

suryakumar yadav | yandex

जहीर खान

जहीर खानने दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व केलं होतं

zaheer khan | yandex

NEXT: बिग हिटर्स! IPL च्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज

yashasvi jaiswal | yandex