IPL Records: बिग हिटर्स! IPL च्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज

Ankush Dhavre

आयपीएल

या स्पर्धेत कोण आहेत पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज?

ipl trophy | yandex

आयपीएल

आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा कारनामा यशस्वी जयस्वालने २ वेळेस केला आहे

yashasvi jaiswal | yandex

मयांक अगरवाल

मयांक अगरवालने हा कारनामा १ वेळेस केला आहे

mayank agarwal | yandex

विराट कोहली

कोहलीने देखील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे

virat kohli | yandex

सुनील नरेन

केकेआरचा फलंदाज सुनील नरेनने देखील हा कारनामा केला आहे

sunil narine | yandex

नमन ओझा

नमन ओझाने देखील हा कारनामा केला आहे

naman ojha | yandex

रॉबिन उथप्पा

उथप्पाने csk साठी एक वेळेस हा कारनामा केला आहे

robin uthappa | yandex

NEXT: IPL साठी विराटचा खास लूक

virat kohli | instagram