Diwali Festival: पूजास्थळी घरात 'या' खास गोष्टी ठेवल्याने लक्ष्मी देवी होते प्रसन्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण

दिवाळी सण प्रत्येक घरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

vastu tips | goggle

साफसफाई

दिवाळीपूर्वी प्रत्येक नागरिक घराची साफसफाई करत असतात.

vastu tips | goggle

लक्ष्मी देवी

पण दिवाळी सणांमध्ये लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी पूजास्थळी ठेवल्या पाहिजे, हे जाणून घेऊया.

vastu tips | goggle

चांदीचा मासा

चांदीचा मासा लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानतात. पूजेच्या ठिकाणी चांदीचा मासा ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

vastu tips | goggle

कासव

पूजेच्या ठिकणी कासव ठेवल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कासव हे समृद्धीचे प्रतीक आहे.

vastu tips | goggle

कमळाचे फूल

कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल असल्याने पूजेच्या ठिकाणी हे फूल ठेवणे खूप अशुभ मानले जाते.

vastu tips | goggle

चांदीचे नाणे

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी पूजेच्या ठिकाणी चांदीचे नाणे ठेवा.

vastu tips | goggle

नारळ

पूजेमध्ये नारळाला खूप महत्त्व असल्याने लक्ष्मी देवीची कृपा अधिक वाढत असते.

vastu tips | goggle

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

clock | goggle

NEXT: तरुणांना सांधेदुखीचा त्रास होतोय? 'या' चुका टाळा अन्यथा...

young joint pain | yandex
येथे क्लिक करा..