Diwali 2024: दिवाळीपूर्वी घरात आणू नका 'या' गोष्टी अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो.

diwali | yandex

सजावट

या दिवसांत नागरिक आपल्या घरांमध्ये सजावट करतात.

diwali | yandex

अशुभ वस्तू

जाणून घेऊया दिवाळीपूर्वी कोणत्या अशुभ वस्तू खरेदी करु नयेत.

diwali | yandex

टोकदार वस्तू

दिवाळीपूर्वी टोकदार वस्तू घरात आणण्याची चूक करु नये. या गोष्टी घरात आणल्याने नकारात्मकता वाढते.

diwali | yandex

काळ्या रंगाच्या गोष्टी

दिवाळीच्या आधी घरात काळ्या रंगाची कोणतीही वस्तू आणू नका. तसेच काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे टाळा.

diwali | yandex

तेल आणि तूप

दिवाळीपूर्वी तेल आणि तूप खरेदी केल्याने आर्थिक नुकसान होते.

diwali | yandex

आंबट पदार्थ

दिवाळीपूर्वी लिंबू, लोणचे इत्यादी खरेदी करु नये. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

diwali | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

diwali | yandex

NEXT: घरच्या घरी बनवा झटपट अन् स्वादिष्ट पिझ्झा

pizza recipe | yandex
येथे क्लिक करा..