Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण

संपूर्ण देशभरात दिवाळी सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

diwali festival | goggle

लक्ष्मी देवी

दिवाळी सणांमध्ये धन संपत्तीची आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.

diwali festival | goggle

परंपरा

या सणांमध्ये घरोघरी दिवे लावण्याची परंपरा आहे.

diwali festival | goggle

योग्य दिशा

दिवाळीच्या वेळी योग्य दिशेला दिवे लावण्याने घरांमध्ये सुख-समृद्धी येते.

diwali festival | goggle

नियम

या दिवसांमध्ये तुपाचा की तेलाचा दिवा लावावा, याचे काही विशेष नियम आहेत.

diwali festival | goggle

डावा हात

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना देवीच्या डाव्या हातासमोर तुपाचा दिवा लावावा.

diwali festival | goggle

उजवा हात

याबरोबर लक्ष्मी देवीच्या उजव्या हाताकडे तेलाचा दिवा लावावा.

diwali festival | goggle

दिव्याची वात

घरांमध्ये तुपाचे दिवे लावताना पांढरी फुलवात लावावी.

diwali festival | goggle

तिळाचा तेलाचा दिवा

मनोभावे पूजा करताना विशेष फळ मिळण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

diwali festival | goggle

तुपाचा दिवा कोणत्या देवी- देवतांसमोर लावावा

दिवाळीमध्ये तुपाचा दिवा देवी लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान विष्णू, देवी दुर्गा या देवतांसमोर लावावा.

diwali festival | goggle

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

vastu tips | yandex

NEXT: नारळ पाणी 'या' व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये!

NARAL PANI | Yandex
येथे क्लिक करा..