Coconut Water: नारळ पाणी 'या' व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी प्रत्येकजण पित असतो.

Health | Canva

नारळ पाणी

मात्र काही समस्यामध्ये नारळ पाणी पिणे ठरते धोकादायक.

Coconut Water | google

कोणत्या व्यक्तींनी

चला तर जाणून घेऊयात कोणत्या व्यक्तींनी नारळ पाणी पिऊ नये.

which persons | Saam Tv

किडनीशी संबंधित

किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळ पाण्याचे सेवन करु नये.

Kidney related | Canva

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाण्याचे सेवन करु नये.

Diabetes Patients | Social Media

ऍलर्जी

काही प्रकारची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिऊ नये.

Allergy | yandex

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिऊ नये.

High blood pressure | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: अॅसिडीचा त्रास होतोय? रोज खा अंजीर

anjeer | goggle
येथे क्लिक करा...