ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी अंजीर फार गुणकारी आहे.
आरोग्यदायी अंजीराचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत.
सुकामेवा असणाऱ्या अंजीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर आणि बी 6 यांसारखी अनेक जीवसत्तवे असतात.
शरीर सुदृढ राहण्यासाठी आहारात अंजीर खा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.
गुणकारी अंजीर शरीरात रक्त वाढवणे, रक्ताचे शुद्धीकरण करणे यांसारखी कामे करत असते.
अंजीर नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री फळ आहे. अंजीरामध्ये २०० कॅलरीज असल्यामुळे आपले शरीर एनर्जेटीक राहत असते.
पोटाची पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी दररोज अंजीराचे सेवन करावे.
आरोग्यदायी अंजीर दिवसातून ४ ते ५ वेळा खावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: 'येवा कोकण आपलाच असा' बिग बॅास फेम अंकिताच्या लग्नाचं ठिकाण ठरलं