Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Shruti Vilas Kadam

दिशा पटानी

दिशा पटानीचे नाव टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं, पण त्या दोघांनी कधीही नातं उघडपणे स्वीकारलं नाही आणि दिशा अजूनही अविवाहित आहे.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

तब्बू

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री तब्बू अजूनही अविवाहित आहे. तिने अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं आहे की तिला तिच्या आयुष्याचा स्वतंत्रपणे आनंद घ्यायला आवडतो.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

अमीषा पटेल

‘गदर’ फेम अमीषा पटेल अजूनही विवाहबंधनात अडकलेली नाही. ती सध्या पुन्हा चित्रपटसृष्टीत सक्रिय होत आहे.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

सुष्मिता सेन

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेन यांनी लग्न न करता दोन मुलींना दत्तक घेतले. त्या सिंगल मदर असूनही समाजात आदराने पाहिल्या जातात.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

साक्षी तन्वर

टीव्ही व बॉलीवूड अभिनेत्री साक्षी तन्वर अजूनही अविवाहित आहे. तिने एक मुलगी दत्तक घेतली असून ती सिंगल मदर आहे.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

रेखा

रेखा या बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी कधीही उघडपणे लग्न स्वीकारलं नाही. त्यांचे जीवन आजही एक गूढ मानलं जातं.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

परवीन बाबी

परवीन बाबी या ७०-८० च्या काळातील बॉलिवूड स्टार असून, त्यांनी कधीही विवाह केला नाही. त्यांचे आयुष्य अनेक उतार-चढावांनी भरलेले होते.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

साई पल्लवी

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सई पल्लवी अजूनही अविवाहित आहे. तिने अनेकदा सांगितले की ती सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे.

Unmarried Bollywood Actress | Saam Tv

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Ranveer Singh Photos
येथे क्लिक करा