Unlimited Data Plan: नेट पॅक संपला? पण वेब सीरीज बघायचीये, फक्त १०० रुपयांमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेटा पॅक

स्ट्रीमिंगपासून ते ऑनलाइन अभ्यासापर्यंत, आजकाल लोकांना अनेक गोष्टींसाठी अधिक मोबाइल डेटाची आवश्यकता असते. सर्व टेलिकॉम कंपन्या विविध डेटा पॅक देतात.

Mobile | freepik

अनलिमिटेड डेटा

कंपनीच्या अनेक डेटा प्लॅनमध्ये, युजर्सला मोबाईल डेटासह इतर फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या स्वस्त आणि अनलिमिटेड डेटा पॅकबद्दल सांगणार आहोत.

mobile | Canva

एअरटेल डेटा पॅक

या पॅकमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा मिळत आहे. परंतु,एका दिवसात २० जीबी वापरल्यानंतर, डेटा स्पीड ६४ केबीपीएस पर्यंत कमी होईल.

mobile | yandex

फायदे

एअरटेलचे अनेक अनलिमिटेड डेटा प्लॅनस आहेत. यामुळे युजर्स आरामात लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात.

Mobile | canva

कॉलिंग

हा एक डेटा पॅक आहे. त्यामुळे, यात अमर्यादित कॉलिंग आणि मोफत १०० एसएमएसची सुविधा दिली जात नाही.

mobile | yandex

वैधता

एअरटेलच्या या डेटा प्लॅनची वैधता २ दिवस आहे. म्हणजेच तुम्ही पूर्ण ४८ तासांसाठी अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकता.

mobile | google

किंमत

एअरटेलचा हा डेटा पॅक फक्त ९९ रुपयांचा आहे. यामुळे तुम्ही कोणातीही वेब सीरीज बघताना डेटा पॅक संपणार नाही.

Mobile | freepik

NEXT: महिलांमध्ये वाढतेय कॅन्सरचे प्रमाण, कारण काय?

Cancer | Saam Tv
येथे क्लिक करा