Manasvi Choudhary
टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे तेजश्री प्रधान
विविध मालिकेमधून तेजश्री घराघरात पोहचली.
तेजश्रीची होणार सून मी ह्या घरची, अगंबाई, सासूबाई ही मालिका सर्वाधित गाजली.
ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून तेजश्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ मध्ये मुंबईत झाला आहे.
तेजश्रीने २०१४ मध्ये अभिनेता शंशाक केतकरसोबत लग्न केले मात्र २०१५ मध्ये हे नातं तुटलं.