Manasvi Choudhary
नथ घालायला प्रत्येक महिलेला आवडते.
नथ हा महिलांच्या सोळा श्रृगांरापैकी एक आहे.
मराठमोळ्या सौंदर्यावर महिला नाकात खास नथ घालतात.
बाजारात नथीचे विविध प्रकार आहेत. ज्यामुळे महिलांचे सौंदर्य आणखी खुलते.
लग्नानंतर महिलांनी नथ घातल्याने विवाह झाल्याची समज होते.
कोणत्याही कार्यक्रमाला, सणउत्सव असल्यास महिला नथ घालतात. नथ हे देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.
नाकात नथ घातल्याने मासिक पाळी व प्रसूतीच्या वेदना देखील कमी होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, महिलांना नाकात नथ ही डाव्या बाजूला घालावी.