Siddhi Hande
महिलांना रोज ऑफिसला जाताना काय आउटफिट घालावा. त्यावर मॅचिंग वॉच कोणते घालावे असा प्रश्न पडलेला असतो.
तुम्ही ऑफिसला जाताना वेगवेगळ्या प्रकारचे वॉच ट्राय करु शकतात. यामुळे तुमचा लूक क्लासी दिसेल.
सध्या स्मार्ट वॉचचा ट्रेंड आहे. तर तुम्ही गोल किंवा चौकोनी आकाराचे स्मार्टवॉच घालू शकतात.
तुम्ही हातात मोठ्या डायलचं वॉच घालू शकतात. फॉर्मल आउटफिटवर हे एकदम परफेक्ट दिसेल.
तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे पट्टा असलेले वॉच घालू शकतात. त्यात ब्लॅक, मरुन, ब्लू कलर खूपच सुंदर दिसेल.
वॉचसोबत तुम्ही त्याच्या मागे छान डिझाइनचे ब्रेसलेट घालू शकतात. सध्या हा ट्रेंड सुरु आहे.
गोलाकार डायलचे वॉच खूप सिंपल आणि सोबर दिसते.
चौकोनी आकाराचे वॉच खूपच सुंदर दिसते. त्यामुळे तुमचा लूक सर्वात युनिक दिसेल.
सिल्व्हर पट्टा असलेल्या वॉचची सध्या फॅशन आहे. हे वॉच घातल्यावर तुम्ही खूप सुंदर दिसाल.