Unique Village : भारतातील अनोखं गाव! जेथे माणसांना नावाने नाही, सुरांनी हाक मारतात

Shreya Maskar

भारतातील अनोखं गाव!

भारतात अशी अनेक गावे आहेत, जी आपल्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. एक असेच गाव आहे. जिथे लोक एकमेकांची नाव न घेता, एकमेकांना एका खास प्रकारच्या शिट्टी आवाजाने बोलवतात.

A unique village in India! | google

मेघालय

भारताचे व्हिस्लिंग गाव, कोंगथॉन्ग, मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात, राज्याची राजधानी, शिलाँगपासून अंदाजे 60 किलोमीटर (सुमारे 37 मैल) अंतरावर आहे.

Meghalaya | google

काँगथोंग गाव

काँगथोंग गाव मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात शिलाँगपासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

Kongthong Village | google

शिट्टी वाजवणारे गाव

काँगथोंग गाव हे भारताचे व्हिस्लिंग गाव ('भारताचे शिट्टी वाजवणारे गाव') म्हणून ओळखले जाते. आयुष्यात एकदा तरी या गावाला नक्की भेट द्या.

Whistling village | google

विलक्षण परंपरा

काँगथोंग गावाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथली एक विलक्षण परंपरा, जिथे प्रत्येक रहिवाशाला त्याच्या नावाऐवजी एक अद्वितीय संगीत धून (शिट्टीच्या सुरांवरून ) दिली जाते.

A wonderful tradition | google

आईशी नाते

असे बोले जाते की, प्रत्येक रहिवाशाला एका अद्वितीय सुरावरून ओळखले जाते. जो त्यांच्या आईने रचलेला असतो आणि अंगाईगीताच्या रूपात पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो.

Relationship with mother | google

सांस्कृतिक मुळे

स्थानिक पातळीवर 'जिंगरवाई इओबेई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रथेचा अर्थ 'मूळ पूर्वज स्त्रीची गाणी' असा होतो, जी कुळाच्या पहिल्या आईचा सन्मान करते.

Cultural roots | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

Satara Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...