Dhanshri Shintre
संत्र्याच्या सालीचा पावडर स्वरूपात वापर केल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार होते.
संत्र्याच्या सालीत असलेले फायबर्स पचन क्रियेला मदत करतात आणि अपचनाची समस्या दूर करतात.
सालीत असलेले सुगंधी घटक मन शांत ठेवण्यास आणि ताण कमी करण्यास उपयोगी ठरतात.
संत्र्याच्या सालीत असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
सालीचा पेस्ट स्वरूपात उपयोग केल्यास दात स्वच्छ होतात आणि तोंडाचा वास कमी होतो.
सालीत असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
सालीचा रस किंवा पावडर केसांच्या स्काल्पवर लावल्यास केस गळणे कमी होते आणि केसांना मजबूती मिळते.
सालीतील नैसर्गिक तेलांचा उपयोग घराच्या स्वच्छतेसाठी आणि कीटक दूर ठेवण्यासाठी होतो.