Dhanshri Shintre
सफरचंदाच्या सालीत भरपूर फायबर्स असतात, जे पचन क्रिया सुधारण्यात मदत करतात आणि पचनसंस्थेला चांगले ठेवतात.
सफरचंदाच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सचे नाश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
सालीत असलेल्या पॉलिफेनॉल्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो आणि हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.
काही संशोधनांनुसार, सफरचंदाच्या सालीतील अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाची जोखीम कमी करण्यात मदत करतात.
सालीत असलेले कद्रिन्स त्वचेला पोषण देतात, डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात आणि त्वचेचे निरोगी ठेवतात.
सालीत असलेले फायबर्स, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वे हाडांची मजबूती वाढवतात.
सफरचंदाची साल फेकून देणे टाळा, त्याचा अनेक आरोग्यवर्धक उपयोग करू शकता.