Dhanshri Shintre
लसणाच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म अँटीबायोटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
लसणाच्या सालीत फायबर्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.
लसणाच्या सालीत सैल्फन आणि सल्फरयुक्त घटक असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो.
सालीत असलेल्या घटकांनी मेटाबोलिझम सुधारतो, जे वजन कमी करण्यात मदत करू शकते.
लसणाच्या सालीमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टवरील विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरियाचे नाश होण्यास मदत होते.
लसणाच्या सालीत नैसर्गिक अँटीबॅक्टेरियुक्त गुणधर्म असतात, जे त्वचेवरील संक्रमण आणि घामाच्या समस्येवर उपाय करतात.
लसणाच्या सालीमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करणारे गुण असतात, जे डायबिटीजच्या पेशंटसाठी उपयोगी ठरू शकतात.