Unique Blouse Design: लग्नसराईसाठी साध्या साड्या ते पैठणीसाठी ट्राय करा या ७ नव्या ट्रेंडी यूनिक ब्लाऊज डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

डीप यू बॅक डिझाईन

डीप यू-शेप कटमुळे ब्लाऊजला एलिगंट आणि आकर्षक लूक मिळतो, खास करून पार्टी आणि लग्नासाठी परफेक्ट.

Unique Blouse Design

डोरी स्टाइल बॅक

बॅकला डोरी आणि टॅसल्स असल्यामुळे पारंपरिक आणि ट्रेंडी लूकचा सुंदर संगम दिसतो.

Unique Blouse Design

मिरर वर्क बॅक डिझाईन

मिरर वर्कमुळे ब्लाऊज चमकदार आणि रिच दिसतो, सण-समारंभासाठी उत्तम पर्याय.

Unique Blouse Design

कटवर्क बॅक डिझाईन

युनिक कट्स आणि डिझाईन्समुळे ब्लाऊज अधिक डिझायनर आणि स्टायलिश दिसतो.

Unique Blouse Design

शीअर/नेट बॅक डिझाईन

पारदर्शक नेट फॅब्रिकमुळे सॉफ्ट आणि एलिगंट लूक मिळतो, मॉडर्न स्टाइलसाठी योग्य.

Unique Blouse Design

कीहोल बॅक डिझाईन

लहान गोल किंवा ओव्हल कटमुळे ब्लाऊजला सिम्पल पण आकर्षक लूक मिळतो.

Unique Blouse Design

एम्ब्रॉयडरी बॅक डिझाईन

सुंदर भरतकामामुळे ब्लाऊजला रॉयल आणि क्लासी टच मिळतो.

Unique Blouse Design

Homemade Hair Spray: केस खूप गळतायत? तेल आणि शॅम्पू बदलून काही उपयोग नाही? मग वापरा हा घरी बनवलेला हेयर स्प्रे

Homemade Hair Spray | Saam Tv
येथे क्लिक करा