Homemade Hair Spray: केस खूप गळतायत? तेल आणि शॅम्पू बदलून काही उपयोग नाही? मग वापरा हा घरी बनवलेला हेयर स्प्रे

Shruti Vilas Kadam

वापरण्याची सोपी पद्धत

पाणी उकळून त्यात रोझमेरी पाने टाका, थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून स्काल्पवर लावा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरा.

Homemade Hair Spray

केसांची वाढ जलद करते

रोझमेरी वॉटर स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ जलद आणि मजबूत होते.

Homemade Hair Spray | Saam Tv

केस गळणे कमी करते

नियमित वापरामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि हेअर फॉल कमी होण्यास मदत होते.

Hair Care | Saam tv

डॅन्ड्रफ कमी करते

यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे कोंडा कमी होतो आणि स्काल्प स्वच्छ राहतो.

Hair Care

स्काल्प हेल्दी ठेवते

रोझमेरी वॉटर स्काल्पचा pH संतुलित ठेवून इन्फेक्शनपासून संरक्षण करते.

Hair Care

केसांना नैसर्गिक चमक देते

केस मऊ, स्मूथ आणि शायनी बनतात, त्यामुळे केस अधिक आकर्षक दिसतात.

Hair Care

तेलकटपणा कमी करते

स्काल्पमधील अतिरिक्त तेल नियंत्रित करून केस फ्रेश आणि हलके ठेवते.

Hair Care | Saam Tv

Foods For Young Skin: कायम यंग आणि ग्लोईंग दिसण्यासाठी डाएटमध्ये खा हे ७ सुपरफूड्स

Foods For Young Skin | Saam tv
येथे क्लिक करा