Foods For Young Skin: कायम यंग आणि ग्लोईंग दिसण्यासाठी डाएटमध्ये खा हे ७ सुपरफूड्स

Shruti Vilas Kadam

ॲव्होकाडो (Avocado)

हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन E मुळे त्वचेला खोलवर मॉइश्चर मिळते, ज्यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोइंग दिसते.

Avocado | yandex

हळद (Turmeric)

अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व उजळ राहते.

Turmeric | yandex

पालक (Spinach)

व्हिटॅमिन A, C आणि आयर्नने भरलेला पालक त्वचेची दुरुस्ती करून नैसर्गिक चमक वाढवतो.

Spinach | yandex

बेरीज (Berries)

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहते आणि एजिंगची प्रक्रिया मंदावते.

Berries | Canva

सुकामेवा आणि बिया (Nuts & Seeds)

ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि कोरडेपणा कमी होतो.

Nuts and seeds help nourish your skin from within | Freepik

ग्रीन टी (Green Tea)

अँटीऑक्सिडंट्समुळे सूज कमी होते, ॲक्ने नियंत्रणात राहतात आणि त्वचा क्लिअर दिसते.

Green Tea | Freepik

टोमॅटो (Tomatoes)

लायकोपीनमुळे त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळवते आणि नैसर्गिक ग्लो वाढतो.

Tomato | yandex

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने मिळतील हे 7 जबरदस्त फायदे

Sugarcane Juice
येथे क्लिक करा