Daily Wear Mangalsutra: रोज घालण्यासाठी युनिक अन् स्टायलिश 5 मंगळसूत्र कोणते?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. रोज घालण्यासाठी साडी, कुर्ती आणि वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतील असे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता..

Daily Wear Mangalsutra

मंगळसूत्र डिझाईन्स

सध्या नाजूक पण स्टायलिश असे मंगळसूत्र महिला निवडतात. कोणत्या 5 डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत ते पाहूया.

Daily Wear Mangalsutra

इन्फिनिटी पेंडंट मंगळसूत्र

इन्फिनिटी पेंडंट मंगळसूत्र हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. इन्फिनिटी चिन्ह हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते यामुळे युनिक स्टाईलचे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता.

Daily Wear Mangalsutra | google

इव्हिल आय मंगळसूत्र

इव्हिल आय मंगळसूत्र सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे छोटे 'इव्हिल आय' खड्याचे पेंडंट असते. नवरा- बायकोच्या नात्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून हे मंगळसूत्र निवडले जाते.

Daily Wear Mangalsutra

पर्सनलाईज्ड नाव असलेले मंगळसूत्र

स्वतःचे किंवा पतीचे नाव, किंवा नावाचे पहिले अक्षर असलेले मंगळसूत्र खूप युनिक दिसते.

Daily Wear Mangalsutra

सिंगल डायमंड मंगळसूत्र

सिंपल असं डायमंड मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. नाजूक काळ्या मण्यांच्या या डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र असते.

mangalsutra | google

next: Bigger Lips Lipstick Shades: ओठ मोठे दिसण्यासाठी लावा या 5 रंगाच्या लिपस्टिक

येथे क्लिक करा...