Daily Wear Blouse Designs: रोज घालण्यासाठी 5 ब्लाऊज डिझाईन कोणते?

Manasvi Choudhary

कम्फर्टेंबल ब्लाऊज

रोजच्या वापरासाठी ब्लाऊज निवडताना ते कम्फर्टेंबल आणि स्टायलिश असणे महत्वाचे आहे.

Blouse Designs

ब्लाऊज डिझाईन

रोज घालण्यासाठी तुम्ही खास सुती आणि सिल्क साड्यांवर हटके ब्लाऊज डिझाईन करू शकता.

Blouse Designs

फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज

आजकाल महिला फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज परिधान करतात. फुग्यांच्या हातांचे ब्लाऊजचे अनेक ट्रेडिंग पॅटर्न आहेत.

Blouse Designs

व्ही नेक ब्लाऊज स्टाईल

ब्लाऊज स्टाईलमध्ये व्ही नेक ब्लाऊज पॅटर्न हा सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. अनेक महिला व मुली व्ही नेक ब्लाऊज परिधान करतात.

Blouse Designs

बोट नेक ब्लाऊज

ज्यांना सोबर आणि क्लासी लूक आवडतो त्यांच्यासाठी बोट नेक ब्लाऊज पॅटर्न बेस्ट पर्याय आहे. जो लूकला मॉडर्न टच देतो

Blouse Designs | pinterest

स्लीव्हलेस ब्लाऊज

प्लेन साडीवर एम्ब्रॉयडरी किंवा डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्यावर लूक लगेच उठून दिसतो. कमी दागिन्यांमध्येही स्टायलिश लूक मिळतो..

Blouse Designs

रंगाचे ब्लाऊज

काळा, पांढरा, गोल्डन किंवा मरून रंगाचे 'प्लेन' ब्लाऊज शिवून ठेवले, तर ते अनेक साड्यांवर मॅच होतात.

Blouse Designs

next: Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे काय आहेत?

येथे क्लिक करा...