Haldi Kumkum Gifts: हळदी- कुंकूवात सुवासिनींना वाण काय द्यायचे? या आहेत स्वस्तात मस्त 5 वस्तू

Manasvi Choudhary

मकर संक्राती

मकर संक्रातीत हळदी- कुंकू समारंभात सुवासिनींना वाण काय द्यावे असा प्रश्न अनेक महिलांना पडतो.

Haldi Kumkum Gifts

हळदी -कुंकू वाण

यासाठी आम्ही तुम्हाला आज काही स्वस्तात मस्त हळदी -कुंकू वाण सांगणार आहोत.

Haldi Kumkum Gifts

खण ब्लाऊज पीस

तुम्ही महिलांना खास खणाच्या कापडाचा ब्लाऊज पीस देऊ शकता.

Haldi Kumkum Gifts

ट्रेडिंग वस्तू

खणाच्या फॅब्रिकचे तुम्ही मोबाईल पाऊच, बटवे किंवा चष्मा कव्हर देखील देऊ शकता.

Haldi Kumkum Gifts

छोटे रोपटे

घरात ठेवण्यासाठी छोटे रोपटे देऊ शकता. हे वाण केवळ सुंदर दिसत नाही तर पर्यावरणासाठीही चांगले आहे.

सौंदर्य प्रसाधने

काचेच्या लहान बाटल्यांमध्ये घरगुती उटणे, सुगंधी तेल, किंवा हँडमेड साबण तुम्ही देऊ शकता. थंडीच्या दिवसात हे वाण स्त्रियांना खूप उपयोगी पडते.

Haldi Kumkum Gifts

किचन वस्तू

महिलांना उपयुक्त अश्या चमचा, डिश तुम्ही देऊ शकता महिलांना किचनमध्ये ते उपयोगी पडतील.

Ladki Bahin Yojana | freepik.com

लाकडी वस्तू

प्लास्टिकऐवजी लाकडी कंगवे, लाकडी पळी किंवा छोट्या लाकडी डब्या. हे दिसायला क्लासी आणि टिकाऊ असतात.

Haldi Kumkum Gifts

next: Bhogichi Bhaji Recipe: अस्सल गावरान पद्धतीची भोगीची भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...