Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र डिझाईन

मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये पारंपारिक आणि आधुनिक पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Unique Mangalsutra Designs

युनिक डिझाईन्स

तुम्हालाही मंगळसूत्राच्या युनिक डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही हे पॅटर्न नक्की ट्राय करा.

Unique Mangalsutra Designs

नावाचे पेंडट

तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्वत:चे किंवा पतीच्या नावाचे पेडंट बनवून घेऊ शकता. हे मंगळसूत्र युनिक स्टाईल वाटते.

Husband Name Mangalsutra Design

सिंगल स्टोन मंगळसूत्र

सिंगल स्टोन मंगळसूत्र हे कायम ट्रेडिंगमध्ये असतो या मंगळसूत्र डिझाईनमध्ये नाजूक साखळीत एक हिरा असतो

Unique Mangalsutra Designs

पाने, फुले पेडंट डिझाईन

फुले, पानांच्या आकारातील पेंडट महिलां मंगळसूत्रामध्ये खास बनवून घेतात. हे पेंडट असलेले मंगळसूत्र पूजा, लग्नसमारंभात काठपदरी साडीवर खास उठून दिसतात.

Unique Mangalsutra Designs

हिरा पेडंट

सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना कम्फर्टेबल वाटते. ऑफिस वेअर, कुर्ती, जिन्स वर हे अधिक शोभून दिसते.

Unique Mangalsutra Designs | google

आकर्षक लूक

फॉर्मल किंवा कोणत्याही ड्रेसवर सिंगल स्टोन मंगळसूत्र आकर्षक दिसते.

simple mangalsutra design

कर्व्ह आणि लिनिअर मंगळसूत्र

कर्व्ह आणि लिनिअर डिझाईन मंगळसूत्रामध्ये हिरे सरळ रेषेत किंवा अर्धवर्तुळाकार असतात. हे मंगळसूत्र नाजूक आणि छोटे साईजचे असते.

Unique Mangalsutra Designs

next: Gajar Recipe: गाजरचा फक्त हलवा नाही, तर हे 5 पदार्थ आजच घरी ट्राय करा

येथे क्लिक करा...