मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

Manasvi Choudhary

मूड खराब होणे

अनेकदा, सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटते. मूड खराब होतो. अचानक आलेल्या थकव्यामुळे काम करण्याची इच्छाही होत नाही मात्र अशा स्थितीतही कामावर जाणं प्रत्येकासाठी बंधनकारक असते.

workplace wellness

'Unhappy Leave' पॉलिसी

मात्र आता तुमचा मूड खराब असेल तर तुम्ही 'Unhappy Leave' घेऊ शकता. सध्या याच 'Unhappy Leave' पॉलिसीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

unhappy leave policy

'Unhappy Leave' पॉलिसी काय आहे?

'Unhappy Leave' म्हणजे एखाद्या दिवशी तुमचा काम करायचा मूड नसेल तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता.

What is the Unhappy Leave policy

कुठे सुरू झाली ही पॉलिसी?

नुकतंच चिनमधील 'पँग डोंग लाई' या प्रसिद्ध कंपनीने कर्मचाऱ्यासाठी अनहॅप्पी लिव्ह सुरू केली आहे. ज्याची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे.

China company Unhappy Leave policy for employees

काय आहे या पॉलिसीमागचा उद्देश?

या धोरणाअंतर्गत जर एखाद्या कर्मचाऱ्याची मानसिक स्थिती ठीक नसेल तर त्याला भावनिकदृष्टया अस्वस्थ वाटत असेल तर तो सु्ट्टी घेऊ शकतो.

How does the Unhappy Leave policy work

निर्णयाचे होतय कौतुक

कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ नीट राहण्यासाठी 'पँग डोंग लाई' चीनमधील प्रसिद्ध कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Work stress | pinterest

महत्वाची माहिती

'Unhappy Leave' पॉलिसी ही भारतात नाही तर चीनमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Important Information | Yandex

NEXT: गोळ्या, औषधांची गरज नाही! फक्त हे एक ड्रिंक प्या, पोटदुखी कायमची थांबेल

Homemade Drink For Stomach Pain
येथे क्लिक करा...