गोळ्या, औषधांची गरज नाही! फक्त हे एक ड्रिंक प्या, पोटदुखी कायमची थांबेल

Manasvi Choudhary

पोटदुखीची समस्या

महिलांच्या पोटदुखीच्या समस्या सामान्य असल्या तरी वेदना सहन न होण्यासारख्या असतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मासिक पाळी आणि गॅस ही महिलांच्या पोटदुखीची मुख्य कारणे आहेत.

stomach-pain | saam

असह्य वेदना

अनेकदा वेदना वाढल्या की महिला गोळ्या, औषधांचे सेवन करतात मात्र यामुळे शरीराच्या अंतर्गत अनेक बदल होतात यासाठी आज आम्ही तुम्हाला पोटदुखीवर सोपा उपाय सांगणार आहे.

stomach pain | Social Media

घरगुती प्रभावी उपाय

स्वयंपाकघरातील साध्या मसाल्याचा वापर तुम्ही पोटदुखीवर उपाय म्हणून करू शकता. जिरे आणि ओवा हे पोटदुखीवर प्रभावी उपाय मानले जातात.

CUMIN AJWAIN DRINK | yandex

जिरा- ओव्याच्या पाण्याचे फायदे

ओव्यामध्ये आणि जिऱ्यामध्ये अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात, जे स्नायूंचे आकुंचन कमी करून मासिक पाळीत होणारी पोटदुखी आणि कळांपासून आराम देते

CUMIN AJWAIN DRINK | pinterest

चुकीच्या अन्नपदार्थ्यांच्या सेवनामुळे पोटात गॅस किंवा अपचन होते. यावर उपाय म्हणून तुम्ही ओवा आणि जिऱ्याचे पाणी प्या. गॅस, पोटफुगी कमी होते.

ओवा- जिऱ्याचे पाणी शरीराच्या आतील दाह कमी करते आणि पचनक्रिया वेगाने करते.

CUMIN AJWAIN DRINK | yandex

जिरा- ओव्याचे पाणी कसे बनवायचे?

१) गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घ्या. नंतर त्यात जिरे आणि ओवा मिक्स करा.

२) पाणी चांगले उकळले, पाण्याचा रंग बदलला की गॅस बंद करा.

३) त्यानंतर पाणी गाळून ग्लासमध्ये ओता आणि साधारण कोमट झाले की प्या.

How to Make Cumin-Ajwain Water | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मेंदू सुपरफास्ट होण्यासाठी सकाळी चहा-कॉफीऐवजी प्या 4 हेल्दी ड्रिंक्स

4 Drinks For Brain Health | Saam Tv
येथे क्लिक करा..