Vishal Gangurde
महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते.
पुरणपोळी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. अशी पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.
पुरणात असलेल्या गुळामुळे उर्जा बराच काळ पोटात साठून राहते, त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.
पुरणपोळीत हरभरा, गूळ अन् गहू यांसारख्या पोषक घटक असतात, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी असते.
गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणाची पोळी ऍनिमियापासून आपल्याला दूर ठेवते.
पुरणाची पोळी खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते, त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो.